Learn Content Marketing Online in Marathi || कन्टेन्ट मार्केटिंग कोर्स(मराठी)
- Posted by: coursesindia_admin
- Category: Content Marketing ,

जर तुम्हाला एक यशस्वी डिजिटल मार्केटर बनायचे असेल तर तुम्हाला चांगले कन्टेन्ट मार्केटिंग एक्सपर्ट असणे गरजेचे आहे.कन्टेन्ट मार्केटिंग एक्सपर्ट होण्यासाठी एक चांगला कन्टेन्ट मार्केटिंग कोर्स जॉईन करणे आवश्यक आहे.
कन्टेन्ट मार्केटिंग बद्दल थोडक्यात माहिती मी इथे दिली आहे.
कन्टेन्ट मार्केटिंग म्हणजे काय ?
डिजिटल मार्केटींगमधील कन्टेन्ट मार्केटिंग ची सर्व प्रकारच्या व्यवसाया मध्ये आवश्यकता आहे. चांगल्या प्रतीच्या कन्टेन्ट च्या मदतीने आपला व्यवसाय ऑनलाइन दिसण्यास मदत होईल. आपण व्यवसाय ची वेबसाइटद्वारे किंवा सोशल मीडियावरुन ग्राहकांना माहितीपूर्ण, मौल्यवान माहिती प्रदान केल्यास ग्राहक आपल्याकडे आकर्षित होतील. ग्राहक आजकाल संबंधित, माहितीपूर्ण कन्टेन्ट ची अपेक्षा करतात आणि या कन्टेन्ट मुळे, दोन्ही कस्टमर आणि विक्रेता यांच्यात एक मजबूत संबंध तयार होतात. कन्टेन्ट च्या मदतीने आपली स्वतःची ब्रांड ओळख तयार करणे शक्य आहे. कन्टेन्ट लक्ष्यित प्रेक्षकांना जोडण्याचा मार्ग आहे. बी 2 बी कन्टेन्ट मार्केटिंग बी 2 बी कंपन्यांसाठी महत्वाचे आहे. बी 2 बी मध्ये व्यवसाय मध्ये ऑडियन्स जास्त ऍक्टिव्ह असते.
कन्टेन्ट मार्केटिंग ही एक प्रोसेस आहे ज्यामध्ये माहितीपूर्ण, एज्युकेशनल, संबंधित कन्टेन्ट लिहिण्याची आवश्यकता असते आणि तो कन्टेन्ट टारगेटटेड कस्टमर पर्यंत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर रेग्युलरली पोस्ट करण्याची प्रक्रिया आहे.
कन्टेन्ट मार्केटिंग हे डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील विविध टॉपिक्स मध्ये युज केले जाते त्यामुळे कन्टेन्ट मार्केटींगचे महत्त्व हे खूप जास्त प्रमाणात आहे.
तुम्ही कन्टेन्ट मार्केटिंग बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकता
एक चांगला कोर्स आपल्याला कन्टेन्ट मार्केटिंग स्पेशलिस्ट होण्यासाठी आपली कन्टेन्ट रायटिंग स्किल्स, कॉपी रायटिंग स्किल्स आणि इतर कोणत्याही स्किल्स तयार करण्यात मदत करेल.
हा कोर्स फक्त बिगीनर्स साठी च नाही तर कन्टेन्ट मार्केटिंग ची बेसिक माहित असलेल्या आणि कन्टेन्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी कसे तयार करावे ते जाणून घेऊ इच्छित लोकांसाठी हा अधिक अनुकूल आहे.
कन्टेन्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि टॅक्टिक समजून घेण्यासाठी विविध प्रकारचे ऑनलाइन कोर्स उपलब्ध आहेत.
आमचा हा कोर्स सध्या मराठी भाषेत उपलब्ध आहे. लवकरच आम्ही हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये सुद्धा हा कोर्स उपलब्ध करून देणार आहोत.
बेसिक ऑफ कन्टेन्ट मार्केटिंग हा डिजिटल मार्केटिंग बंडल पैकी एक टॉपिक आहे. या पूर्ण डिजिटल मार्केटिंग बंडल मध्ये तुम्हाला अनेक डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील बेसिक कोर्स उपलब्ध आहेत.
बेसिक ऑफ कन्टेन्ट मार्केटिंग कोर्स मध्ये खालील विषय आहेत:
कन्टेन्ट मार्केटिंग म्हणजे काय, कन्टेन्ट मार्केटिंग टीम कसे सेट करावे, आपल्या लक्ष्य प्रेक्षकांच्या कन्टेन्ट रिक्वायरमेंट कशा ओळखाव्यात आणि कन्टेन्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी तयार करावी आणि अंमलात आणावी याविषयी स्पष्टीकरण देऊन या कोर्स ची सुरूवात होते.
कन्टेन्ट मार्केटिंग कोर्स
१) कन्टेन्ट मार्केटिंग म्हणजे काय?
२) कन्टेन्ट मार्केटिंग चे प्रकार
३) कन्टेन्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी
४)सोशल मिडीया प्लॅटफॉर्मस
५) कन्टेन्ट मार्केटिंग टूल्स
६) कन्टेन्ट मार्केटिंग चे SEO मधील महत्व
७) कन्टेन्ट मार्केटिंग चे सोशल मीडिया मधील महत्व
८) कन्टेन्ट मार्केटिंग चे ईमेल मार्केटिंग मधील महत्व
९) केस स्टडी

हा व्हिडिओ कोर्स आहे आणि कालावधी फक्त 55 मिनिट्स आहे.
या कोर्समध्ये प्रवेश का घ्यावा?
कोर्सेस इंडिया एक विश्वासार्ह कंपनी आहे आणि त्यांचे सर्व अभ्यासक्रम कृतीशील आणि फॉलो करण्यास सुलभ आहेत. हा एंट्री-लेव्हल ते इंटरमिजिएट लेव्हल चा कोर्स आहे. विद्यार्थ्यांना कन्टेन्ट मार्केटिंग म्हणजे काय आणि फायदेशीर डिजिटल मार्केटींग प्लॅन्स कशा अंमलात आणू शकेल हे शिकण्यास मदत करू शकते.
करियर इन कन्टेन्ट मार्केटिंग?
आजच्या काळात डिजिटल अर्थव्यवस्था ही खूप गतीने वाढत आहे म्हणजेच वर येत आहे, कन्टेन्ट मार्केटिंग मध्ये तुमचे करिअर सुरू करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कन्टेन्ट मार्केटिंग मधील करियर हे लक वर अवलंबून नाही आहे तर हे तुमच्या हार्डवर्क आणि डेडिकेशन वर अवलंबून आहे.कंटेंट मार्केटिंग बिजनेस हा खूप फायदेशीर आणि समाधान कारक आहे.
Author: coursesindia_admin
